Solapur Water Issue : पाऊस नाही, पिकांनी माना टाकल्या; पंढरपूर, सांगोल्यासाठी उजनीतून पाणी सोडणार

Solapur Water Issue : पाऊस नाही, पिकांनी माना टाकल्या; पंढरपूर, सांगोल्यासाठी उजनीतून पाणी सोडणार

सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पंढरपूर, सांगोला, शहरांना उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र, पिकांना पाणी सोडण्याबाबत निर्णय न झाल्याने बळीराजाच्या चिंता वाढल्यात. काल सोलापूर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये उजनी धरणातून जिल्ह्यातील पिकांना एकवेळा पाणी सोडल्यास पिकांना जीवनदान मिळेल अशी मागणी जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी केली होती. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola