Solapur : शासनाने कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा संमत करावा,राज्य अभियंता संघटनेचं CM-DCM यांना पत्र

Continues below advertisement

राज्य अभियंता संघटनेचं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र, शासनाने कंत्राटदारांसाठी संरक्षण कायदा संमत करण्याची मागणी , संरक्षण न दिल्यास विकासकामं बंद करण्याचा इशारा , विकासकामं करणाऱ्या कंत्राटदारांना स्थानिक पातळीवर मारहाण, स्थानिक गुंडांकडून मारहाणीसोबतच खंडणीच्या धमक्या 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram