Solapur Siddhrameshwar Yatra : 900 वर्षांची परंपरा, सिद्धरामेश्वर यात्रेची जोरदार तयारी ABP Majha
Continues below advertisement
Solapur Siddhrameshwar Yatra : 900 वर्षांची परंपरा, सिद्धरामेश्वर यात्रेची जोरदार तयारी ABP Majha
सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. आज यात्रेचा दुसरा महत्वाचा दिवस आहे. काल हळदी सोहळा पार पडल्यानंतर आज अक्षता सोहळा होणार आहे. हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक सोलापुरात दाखल झालेत. अक्षता सोहळ्यापूर्वी
मानाच्या सातही नंदीध्वजाची मिरवणूक काढली जाणार आहे. दरम्यान या नंदीध्वजाचं दर्शन घेण्यासाठी हिरेहब्बू वाड्यासमोर भाविकांनी मोठी गर्दी
केलीये.
Continues below advertisement
Tags :
Solapu