Solapur Chimney Demolish : सोलापूरची सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी अखेर पडली
नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी अडथळा ठरत असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अखेर पाडण्यात आली. काही सेकंदात ही चिमणी जमीनदोस्त झाली. पोलीस प्रशासनाने कारखान्याच्या चारही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.