Solapur: शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये एकाच व्यासपिठावर येणार
Solapur: शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस सोलापूरमध्ये एकाच व्यासपिठावर येणार शरद पवार आणि फडणवीस आज एकाच व्यासपीठावर, सांगोल्यातील कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र येणार, दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचं आज अनावरण