Solapur Sangola British Era Canal : सांगोल्यात ब्रिटिशकालीन 125 वर्षांपूर्वीचा पाट आजही ठरतोय वरदान
Continues below advertisement
Solapur Sangola British Era Canal : सांगोल्यात ब्रिटिशकालीन 125 वर्षांपूर्वीचा पाट आजही ठरतोय वरदान
सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालीय.. दुष्काळी सांगोल्यातलीही परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळेच सध्या टेम्भू , ताकारी अशा विविध योजनांतून सांगोल्याला पाणी देण्याचे प्रयत्न सुरु आहेत.. मात्र १२५ वर्षांपूर्वी याच सांगोल्याला पाणी देण्यासाठी राणी व्हीकटोरिया यांनी विशेष प्रयत्न केले.. थेट सातारा जिल्ह्यातील राजेवाडी तलावाचे पाणी सांगोल्यातील कटफळ तलावात आणण्यासाठी खास अशी पाट पद्धत वापरली होती... आज १२५ वर्षांनंतरही आजही याच पाट पद्धतीचा वापर केला जातोय.पाहुयात.
Continues below advertisement
Tags :
Solapur