Sambhaji Bhide Supporters : सोलापुरात संभाजी भिडेंच्या समर्थकांवर ठिय्या आंदोलनानंतर गुन्हा
सोलापुरात संभाजी भिडे यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल. पोलिस स्टेशनसमोर केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर गुन्हा. ओळख पटलेल्या ११ आणि अनोळखी ४०ते ५० जणांवर गुन्हे दाखल