Solapur Fire : अक्कलकोट रोड MIDCत रबर फॅक्टरीला भीषण आग : ABP Majha
Continues below advertisement
सोलापूरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी येथे एका रबर फॅक्टरीला भीषण आग, भीषण आगीमध्ये रबर फॅक्टरी पूर्णपणे जळून खाक. आगीमध्ये संपूर्ण माल जळून खक मात्र जीवितहानी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती, गुजरात रबर फॅक्टरी असे या आग लागलेल्या फॅक्टरी चे नाव असून आसपासच्या दोन ते तीन फॅक्ट्रीरिही जळून खाक
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement