
Solapur Water Protest : 15 दिवसांपासून पाणी नाही, पालिकेसमोर सोलापूरकरांचं आंदोलन ABP Majha
Continues below advertisement
एकीकडे राज्यभरात जल्लोषात गुढीपाडवा साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र सोलापुरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे... मागील १५ दिवसांपासून समाधान नगर परिसरात पाणी न आल्याने नागरिकांनी सोलापूर पालिकेसमोर आंदोलन केलं... पाण्याचे घागर फोडून पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला...
Continues below advertisement