Solapur Rastaroko Jalna Lathicharge : सोलापुरात तासाभरापासून रास्ता रोको, वाहतूक खोळंबली
Solapur Rastaroko Jalna Lathicharge : सोलापुरात तासाभरापासून रास्ता रोको, वाहतूक खोळंबली
सोलापुरात सुरु असेलला सकल मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन संपलं. एक तासानंतर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग अखेर खुला. पोलिसांनी सकल मराठा समाज संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आंदोलकांना बाजूला करत रस्ता केला खुला. पोलिसांनी आंदोलनासाठी एक तासाचा वेळ दिला होता, त्यांनांतर आंदोलन थांबवलं.
Tags :
Solapur