
Solapur Rain : अक्कलकोट तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस, बसलेगाव ते गरोळगी गावाची वाहतूक बंद
Continues below advertisement
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झालाय. अवकाळी पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झालीय. महामार्गावर पाणीच पाणी झालंय.
Continues below advertisement