Solapur Photographer Molestation Case : फोटो काढण्यासाठी गेलेल्या मुलीचा विनयभंग ABP Majha
Continues below advertisement
Solapur Photographer Molestation Case : फोटो काढण्यासाठी गेलेल्या मुलीचा विनयभंग ABP Majha
फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग. सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गावातील घटना. फोटोग्राफर लायकअली नदाफला अटक.
Continues below advertisement