Solapur : सोलापुरात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक, दरांमध्ये मोठ्याप्रमाणत घसरण ABP MAJHA
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात कांद्याचा मुद्दा चांगलात तापलाय... आयात-निर्यातीच्या निर्णयावरून आधीच शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे... त्यातच कधी दुष्काळ तर कधी अवकाळीमुळे कांद्याची शेती धुळीस मिळालीय... या संकटातही शेतकऱ्यांनी उसनवाऱ्या करून, कर्ज काढून शेतकऱ्यांनी कांदा पिकवला... मात्र तो बाजारात येताच, शेतकऱ्यांच्या हातात छदाम आणि डोळ्यांत पाणी... अशी परिस्थिती झालीय... पाहूयात...
Continues below advertisement