Solapur : Nursing College च्या आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींची तब्येत खालावली
Solapur : नर्सिंग कॉलेजच्या आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींची तब्येत खालावली प्राचार्यांविरोधात गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू कॉलेजच्या महिला प्राचार्य विद्यार्थिनींना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप दोन विद्यार्थिनींची तब्येत ढासळल्याने रुग्णालयात उपचार सुरू