Solapur Morcha : सोलापुरात लग्नाळूंचा मोर्चा, कुणी मुलगी देता का मुलगी?
सोलापुरातील अनेक मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत. गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी सोलापुरात ज्योती क्रांती संघटनेतर्फे अनोखं आंदोलन ... विवाहासाठी इच्छुक असलेल्या तरुणांनी नवरदेवाच्या वेषात मोर्चा काढला....