Solapur Dhangar Protest : मोहोळमध्ये धनगर समाजाचं आंदोलन, मेंढ्या रस्त्यावर सोडत आंदोलन
सोलापुरातील मोहोळमध्ये धनगर समाजाचं आंदोलन, मेंढ्या रस्त्यावर सोडत आंदोलन, धनगर समाजाला आदिवासी आरक्षण द्यावं यासाठी मोर्चा