Solapur Fire : सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रबर कारखान्याला भीषण आग : ABP Majha
सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रबर कारखान्याला भीषण आग... अग्निशमन दलाच्या 50 हुन अधिक गाड्या घटनास्थळी दाखल..आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू, आगीचं कारण अस्पष्ट...