ABP News

Solapur Maratha reservation : सोलापुरात प्रगणकाने खासगी व्यक्तींकडून मराठा आरक्षणाचा सर्व्हे केला

Continues below advertisement

Solapur Maratha reservation : सोलापुरात प्रगणकाने खासगी व्यक्तींकडून मराठा आरक्षणाचा सर्व्हे केला सोलापुरात मराठा आरक्षणाच्या सर्व्हेदरम्यान धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.. पालिकेने नेमलेल्या प्रगणकाने घरातील व्यक्तीकडून सर्व्हे करवून घेतल्याचं समोर आलंय..दरम्यान प्रगणक अनिल खरटमल यांनी करवून घेतलेल्या सर्व्हेवर सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधवांनी आक्षेप घेतलाय... दरम्यान याविरोधात अंनत जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे  तक्रार करत कारवाईची मागणी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram