Solapur : सोलापुरात कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या तरुणाला मराठा क्रांती मोर्चाचा चोप

Solapur :  मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या सोलापुरातील प्रताप कांचन या तरुणाला मराठा क्रांती मोर्चाचा चोप अंगावर ऑइल ओतून कानशिलात लगवात उठाबश्या करायला लावल्या तसेच समाजाची माफी देखील मागायला लावलं

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola