Solapur Maratha Protest : जालन्यातील घटनेविरोधात सोलापुरात सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको

Solapur Maratha Protest : जालन्यातील घटनेविरोधात सोलापुरात सकल मराठा समाजाकडून रास्ता रोको


सोलापुरात आज सकल मराठा समाजतर्फे जिल्ह्यात सर्व तालुक्यात रास्ता रोकोची हाक. सकाळपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाठिकाणी रास्ता रोको करण्यास सुरुवात. बार्शीतील पानगाव येथे मराठा समजतर्फे रास्ता रोको. मराठा समाज बांधवानी सोलापूर - बार्शी रास्ता रोखला. काही वेळात सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग देखील मराठा समाज बांधव रोखणार. सोलापुरातील मार्केट समोर मराठा समाज बांधव एकत्रित जमले असून काही वेळात सुरु होणार रास्ता रोको.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola