Solapur Maratha Kranti Morcha : टायर जाळला...महामार्ग रोखला...सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
abp majha web team
Updated at:
06 Sep 2023 05:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आंदोलन, भर रस्त्यात टायर जाळून थांबवली राष्ट्रीय महामार्गवरची वाहतूक, जवळपास ३० मिनिटांपासून रास्तारोको.