Solapur Madha : जमिनिच्या वादातून चुलत्याला संपवलं आणि... माढामधील विचित्र घटना
Solapur Madha : जमिनिच्या वादातून चुलत्याला संपवलं आणि... माढामधील विचित्र घटना
जमिनीच्या तुकड्यासाठी कुऱ्हाडीचे घाव घालून चुलत्याचा खून करून मुंडकं दुचाकीवर घेऊन एक माथेफिरू फिरत होता. त्याला अटक करण्यात आलीय. शिवाजी जाधव असं नराधमाचं नाव आहे. त्याने जमिनीच्या वादातून त्याचे काका शंकर जाधव यांचा खून केला. त्यांचं मुंडकं तोडून ते बाईकवर ठेऊन तो बाईकवर फिरत होता. अखेर अकलूज रोडवर माळीनगर इथे तो शरण गेला. या प्रकारामुळे भीतीचं राज्य पसरलंय.