Solapur Lok Sabha : दक्षिण सोलापूरमध्ये मतदान केंद्रावर VVPAT यंत्रामध्ये तांत्रिक अडचण

Solapur Lok Sabha : दक्षिण सोलापूरमध्ये मतदान केंद्रावर VVPAT यंत्रामध्ये तांत्रिक अडचण

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झालीय. व्हीव्हीपॅट बंद असल्याने मागील १५ ते २० मिनिटांपासून मतदान थांबलंय. दोन वेळा मशीन बदलून पाहिल्यानंतर देखील मशीनमध्ये तांत्रिक अडचण समोर येत असल्याची माहिती. मशीन दुरुस्तीसाठी इंजिनीअर्स बूथकडे रवाना झाले असून गरज वाटल्यास मशीन बदलणार असल्याचं कळतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola