Solapur Lok Sabha : बेरोजगाराचं प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंना परखड पत्र
बेरोजगार तरुणाचं प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांना खुलं पत्र. नोकरी का नाही? टॅक्स नोटीस वेळेवर मिळते पण पाणी का नाही? शिक्षणाच्या नावे तरुणांना एकत्र करण्याचा प्रयत्न का नाही? कारण तुम्ही सत्तेचा सारीपाट वाटून घेतलाय. तरुणाचे प्रणिती आणि सातपुतेंना प्रश्न.