Solapur Bazar समितीत 450 ट्रक कांद्याची आवक, आवक वाढल्याने कांद्याच्या दरात 200 रुपयांची घसरण
सोलापूर बाजार समितीत 450 ट्रक कांद्याची आवक, आवक वाढल्याने कांद्याच्या दरात २०० रुपयांची घसरण, कांद्याचे दर साधारण १५०० ते १८०० रुपये प्रति क्विंटलवर, कोरोनाच्या भीतीने शेतकऱ्यांनी कांदा विक्रिला काढला