Solapur : वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम
Continues below advertisement
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद आहेत... वाहन चालकांनी पुकारलेल्या बंदचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर परिणाम झालाय. शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजारातून नेण्यासाठी वाहनचालक तयार नसल्याने कांदा व्यापाऱ्यांनी निर्णय घेतलाय....आज बाजार समितीत व्यापारी आणि वाहन चालक संघटनाची बैठक होणार असून पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती. मात्र कांद्याच्या ऐन हंगामात बाजार बंद राहत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय
Continues below advertisement