Solapur IT Raid: सोलापुरातील बांधकाम व्यावसायिकावर IT ची छापेमारी, तब्बल २९ तासांपासून चौकशी
सोलापुरात तब्बल २९ तासांपासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे.. सोलापुरातील बांधकाम व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आयकरच्या रडारवर असल्याचं कळतंय.