Solapur : गणपतीच्या डोळ्यात अश्रू आल्याच्या अफवा, कुंभारी गावातील मंदिरातला व्हिडीओ व्हायरल
आजपर्यंत माणसाला रडताना आपण पाहिलंय, मात्र जर तुम्हाला चक्क देवाच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचे कोणी सांगितलं तर? सोलापुरातल्या कुंभारी-होटगी रोडवरील गणेश मंदिरातल्या गणपतीच्या डोळ्यात अश्रू येत असल्याचा व्हिडीओ कालपासून वायरल होतोय