Solapur Milk Protest : सोलापुरात दूध दर आंदोलन भडकलं, रास्ता रोको आणि दूध ओतून केला निषेध
abp majha web team
Updated at:
21 May 2023 01:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुधाच्या दरात सुरू झालेल्या कपातीच्या निषेधार्थ सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झालेत.. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह इतर संघटनांनी पंढरपूर तालुक्यातील उपरी येथे दूध ओतून आणि रास्ता रोको करत दरकपातीचा निषेध केला . उन्हाची तीव्रता वाढली असताना दुधाचे दर वाढण्याऐवजी 3 रुपयांनी कमी झाले आहेत.. दुध संघाच्या मालकांनी जाणीवपूर्वक दर कपात केल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलाय..