Solapur Rain Update : ...तर सोलापुरात बळीराजावर दुबार पेरणीचं संकट; जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट

Continues below advertisement

सोलापूर जिल्ह्यावर असल्याने यंदा दुष्काळाचे ढग दाटून आले असून निम्मा पावसाळा संपला तरी अजूनही बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसत आहे . येत्या चार दिवसात पाऊस न झाल्यास मात्र बहुतांश क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याने बळीराजा हतबल झाला असून शासनाने आता मदतीसाठी मागे उभे राहावे अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे..सध्या अनेक ठिकाणी जनावरांना चाऱ्याची अडचण होत असून जिल्ह्यात सध्या १२ ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram