Solapur : ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा सोलापुरातील शेतमालाला फटका, लाखोंचं नुकसान होण्याची भीती
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 12:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा सोलापुरातील शेतमालाला फटका, शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेला शेतमाल ट्रक चालक भरत नसल्याने शेतकरी चिंतेत, बार्शीतल्या कुसळंब गावातील शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होण्याची भीती.