Solapur Exhibition : सोलापुरात कृषी प्रदर्शनाचं आयोजन, सोन्या नावाच्या बैलाची चर्चा

सोलापुरात श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय.. याचं प्रदर्शनात विविध पशुधन घेऊन शेतकरी सहभागी झालेत. या प्रदर्शनात सोन्या नावाचा खिलार बैल सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय.. सोन्या बैलाला प्रदर्शनात तब्बल 41 लाख रुपयांची मागणी देखील झालीय.. मात्र ४१ कोटी रुपये जरी कोणी देतो म्हणाले तरी आम्ही सोन्याला विकणार नसल्याचं मालकांनी म्हटलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola