Solapur DJ : कर्नाटकात गेलेल्या सोलापूरच्या डीजे ऑपरेटरला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू
गणेशोत्सवासाठी कर्नाटकात गेलेल्या सोलापूरच्या डीजे ऑपरेटरला मारहाण, उपचारादरम्यान डीजे ऑपरेटरचा मृत्यू, सरकारने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, कुटुंबीयांची मागणी