
Solapur Chandrakant Patil:सोलापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर,नुकसानीची पाहणी
Continues below advertisement
श्री अन्न उत्कृष्टता केंद्र अजित पवार यांनी बारामतीला पळवल्याचा होतं होता आरोप, मात्र शासनाचे आदेश वाचून दाखवत प्रशिक्षण केंद्र बाबतीत सुविधा नसल्याने बारामतीला जात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी दिलं स्पष्टीकरण.
Continues below advertisement