Solapur Cat Show : डिझायनर ड्रेस, गॉगल घातलेल्या मांजरी, सोलापुरात कॅट-शोचं आयोजन
Solapur Cat Show : डिझायनर ड्रेस, गॉगल घातलेल्या मांजरी, सोलापुरात कॅट-शोचं आयोजन
सोलापुरात एका कॅटशोचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी काही मांजरींनी डिझायनर ड्रेस घातले होते तर काही मांजरींनी गॉगल लावून कूल लूक केला होता. पण या शोमध्ये बिबट्यासारखी दिसणारी एक मांजर मात्र शोस्टॉपर ठरलीये. पाहूया मांजरींचा जलवा.
Tags :
Solapur