Solapur : सोलापूरचा लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारसह पत्नी आणि मुलावरही गुन्हा दाखल
Continues below advertisement
Solapur : सोलापूरचा लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारसह पत्नी आणि मुलावरही गुन्हा दाखल
सोलापूर जिल्हा परिषदेचे लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर गुन्हा दाखल, 5 कोटी 85 लाखांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी पत्नी आणि मुलांवरही गुन्हा दाखल.
Continues below advertisement