Solapur Barshi Crackers Factory Fire : सोलापूर मधील पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट
सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी जवळी पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट, फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असतानाची घटना, चार महिला मृत्युमुखी, आग आटोक्यातय कूलिंगचं काम सुरु.