Solapur Strike : सोलापूर - दिव्यांग निधीसाठी आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्या मुलाचा मृत्यू

Solapur : सोलापूर - दिव्यांग निधीसाठी आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्या मुलाचा मृत्यू झाला.  बार्शीतल्या चिखर्डेतली घटना तीन महिन्यांपूर्वी मुलीचाही मृत्यू झाला होता. चिखर्डेतील कुरुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola