Solapur : आली दिवाळी... सोलापुरातील 'आनंदाचा शिधा' कुठे आहे? ABP Majha
आज लक्ष्मीपूजन... घरोघरी दिवाळी आनंदात साजरी होतेय. मात्र सोलापूर शहरात अजूनही सरकारने घोषणा केलेला आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही.. काही दुकानात केवळ एक दोन साहित्य पोहोचलंय.. त्यामुळे गोरगरीबांनी दिवाळी कशी साजरी करायची असा संतप्त प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय.