Solapur Akkalkot : अक्कलकोटमधील 28 गावं कर्नाटकात जाण्यास इच्छूक ABP Majha
Solapur Akkalkot : अक्कलकोटमधील 28 गावं कर्नाटकात जाण्यास इच्छूक
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील 28 गावं कर्नाटकात जाण्यास इच्छुक
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने केला जयघोष
महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचे पडसाद सोलापूर जिल्ह्यातही उमटले
जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांचा इशारा
बोम्मई सरकारचा विजय असो, कर्नाटकचा विजय असो अशा घोषणा देत तडवळसह अन्य गावातील ग्रामस्थ एकवटले
आम्हाला स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही रोड, पाणी, वीज, एसटी सेवा नियमित मिळत नाही
आम्ही कर्नाटकात सामील होण्याबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवांशी बोलणं झालं
त्यांनी आम्हाला आश्वासन दिले कर्नाटकात सामील झाल्यावर सगळ्या सुविधा पुरवू
जर लोकप्रतिनिधी, प्रशासन आमची दखलच घेणार नसतील तर आम्ही राज्यात राहू कशाला
त्यामुळे आम्ही कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहोत. याबाबत 28 गावांनी ठराव केलाचा दावा
चौपाल : कर्नाटकात जाऊ इच्छिणारे नागरिक आणि सरपंच