Solapur Airport Protest : सोलापुरात सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी आणि बोरामणी विमानतळासाठी मोर्चा
abp majha web team
Updated at:
19 Dec 2022 08:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरात विराट मोर्चाचं आयोजन. सिद्धेश्वर कारखाना वाचवण्यासाठी आणि बोरामणी विमानतळासाठी मोर्चा. तर मोर्चात मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी होणार.