Solapur : केजरीवालांच्या अटकेविरोधात सोलापुरात आम आदमी पक्षाचं आंदोलन ABP Majha
Solapur : केजरीवालांच्या अटकेविरोधात सोलापुरात आम आदमी पक्षाचं आंदोलन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात सोलापुरात आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन, आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्त्यांची देखील हजेरी.