Solapur Social Distancing | सोलापूर रुग्णालयाबाहेर नियम पाळत परप्रांतीयांची रांग, मुंबईला जे जमलं नाही ते सोलापूरने केलं!

जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी प्रमाणपत्रासाठी सर्वत्र गर्दी असताना सोलापुरात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं, सोलापूर रुग्णालयाबाहेर परप्रांतीयांकडून नियम पाळत रांग लावण्यात आली आणि कोरोनापासून सावधगिरी म्हणून प्रत्येक ठिकाणी असंच नियमांचं पालन करणं अपेक्षित आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola