Solapur Christian Protest : सोलापुरात ख्रिश्चन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा
abp majha web team
Updated at:
01 Feb 2023 05:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोलापुरात ख्रिश्चन समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा, समाजावर वारंवार होत असलेला अत्याचार, चर्चवरील हल्ले, ख्रिश्चन धर्मगुरूंना मारहाण, धर्मांतराचे खोटे आरोप होत असल्याच्या निषेर्धाथ हा मोर्चा काढण्यात आला.