Solapur : सोलापुरात श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरूवात, भाविकांचा उत्साह शिगेला
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वरांच्या यात्रेला आजपासून सुरूवात होत आहे. 2 वर्षांच्या कोरोना काळानंतर पहिल्यांदाच यात्रा होत असल्यानेे भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे... यात्रेचा मुख्य दिवस 13 जानेवारीला असल्याने महाराष्ट्रासह इतर राज्यातूून भाविक मोठ्या संख्येने सोलापुरात दाखल होत आहेत.