Solapur Chimney Demolish : श्री सिद्धेश्वर कारखान्यात कडक बंदोबस्त, विमानतळासाठी चिमणी पाडणं गरजेचं
सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी आजपासून पाडणार, महापालिका प्रशासनाची सिद्धेश्वर कारखान्याच्या प्रशासकांना नोटीस, या कारवाईमुळे शेतकरी देशोधडीला लागणार, धर्मराज काडादींची प्रतिक्रिया