Solapur : सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीत ठाकरे गटाचा झेंडा, शिवसेनेचा 7 पैकी 7 जागांवर विजय

सोलापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणूकांचा पहिला निकाल हाती.शिवसेना उध्दव ठाकरे यांच्या गटाचे पहिले खाते उघडले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे  7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola