Shiv Jayanti 2024 : झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सोलापुरात शिवजन्मोत्सव सोहळा
abp majha web team
Updated at:
19 Feb 2024 07:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShiv Jayanti 2024 : झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सोलापुरात शिवजन्मोत्सव सोहळा
राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय...गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. राज्यासह देशभरात शिवप्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे.