Sharad Pawar at Pandharpur : विठुरायाच्या दर्शनासाठी शरद पवार पंढरपुरात
abp majha web team
Updated at:
27 Apr 2024 10:59 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar at Pandharpur : विठुरायाच्या दर्शनासाठी शरद पवार पंढरपुरात
शरद पवार यांनी विठ्ठल मंदिरात येवून घेतले मुखदर्शन. यावेळी अभिजित पाटील हे पवार यंचेसोबत मंदिरात आले होते . यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी बोलणे टाळले.
काल माढा व सोलापूर लोकसभा दौऱ्यावर असणारे शरद पवार मुक्कामाला पंढरपूर येथे होते . आज पुढील दौऱ्याला निघण्यापूर्वी पवार यांनी विठ्ठल दर्शन घेतले.