Siddharam Mhetre यांचे बंधू आणि काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्षshankar Mhetre यांच्यावर गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 10:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धाराम म्हेत्रे यांचे बंधू आणि काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्यावर गुन्हा दाखल. एका तरुणाला दमदाटी करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. रेवणसिद्ध सोन्नद असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव